Eknath Shinde यांना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाला माहिती| Shivsena| Maharashtra| Security

2022-10-02 1

मुख्यमंत्री यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला   मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहीती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे.

#EknathShinde #Shivsena #Threat #Maharashtra #Security #Matoshree #UddhavThackeray #AdityaThackeray #DasaraMelava #ShivajiPark